
शरीराची भाषा समजून घ्या... आरोग्याकडे नव्या दृष्टीने पाहायला शिका.
📅 सुरुवात : नवरात्रीपासून
💻 Live Online Course
⏳ कालावधी : ६–९ महिने
💰 शुल्क : ₹४,०००
👥 फक्त २० सहभागी

जर हो...
कदाचित शरीर फक्त त्रास देत नाही...
ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
१२ क्षार (12 Tissue Salts) ही शरीरातील पेशींच्या कार्याशी संबंधित बायोकेमिक खनिजांची संकल्पना आहे.
या अभ्यासक्रमात आपण शरीराचे संकेत, पोषणाशी संबंधित मूलभूत तत्त्वे आणि १२ क्षार रेमेडीचा अभ्यास समजून घेऊ.
टीप: हा अभ्यासक्रम वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. तो शरीराविषयी जागरूकता आणि शिक्षणासाठी तयार करण्यात आला आहे.

१२ क्षारांची ओळख
शरीराची भाषा समजून घेणे
१२ क्षारांचा सखोल अभ्यास
दैनंदिन जीवनातील उपयोग
Case Studies आणि Practical Discussion
✅ Holistic Wellness Learners
✅ Spiritual Healers
✅ Reiki Practitioners
✅ Parents
✅ Teachers
✅ Counsellors
✅ Alternative Wellness Enthusiasts
✅ स्वतःच्या शरीराला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
Founder – Quantum Reiki Radiance
Spiritual Healer
Certified Emotional Intelligence Expert
Relationship Coach
Akashic Reader and Master
Past Life Therapy Master
Tarot Reader
Maa Kali Cards Reader
Meditation Guide
"मी लक्षणांकडे पाहत नाही...
मी कारण समजून घेण्यावर विश्वास ठेवते."

तो शरीराची भाषा ऐकण्याचा, कारणांचा शोध घेण्याचा आणि आरोग्याकडे अधिक सजगतेने पाहण्याचा एक सामूहिक प्रवास आहे.
चला...
एकत्र शिकूया.
एकत्र समजून घेऊया.
एकत्र अनुभव घेऊया.
की परिवर्तन सुरू होतं.**
✔ Live Interactive Sessions
✔ अभ्यासासाठी Notes
✔ Case Study Learning
✔ Practical Discussions
✔ प्रश्नोत्तर सत्र
✔ Course Completion Certificate
📅 पुढील बॅच : नवरात्री 👥 फक्त २० जागा 💰 ₹४,०००
QUANTUM REIKI RADIANCE
Mumbai
Copyright © 2026 QRR - All Rights Reserved.
QRR कारण समजलं... की परिवर्तन सुरू होतं.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.