
काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुस्तकांतून मिळत नाहीत. काही अनुभव इतके वैयक्तिक आणि गहन असतात की त्यांना नेमकं काय म्हणावं, हेही समजत नाही.
QRR Journal ही अशाच प्रश्नांचा प्रामाणिकपणे शोध घेण्याची जागा आहे—जिथे प्राचीन आध्यात्मिक ज्ञान, अंतर्मुख चिंतन आणि जागृत विवेक एकत्र येतात.
कारण समजलं... की परिवर्तन सुरू होतं.

गुरु पौर्णिमेच्या दिवशीच नव्हे, तर त्याआधीचे सात दिवसही भारतीय ऋषीपरंपरेत अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या काळात मंत्रजप, ध्यान, स्वाध्याय आणि आत्मपरिवर्तनासाठी कोणती साधना करावी, यामागील शास्त्रीय आधार जाणून घ्या.
वाचन वेळ: अंदाजे 10 मिनिटे

कधी मंदिरात किंवा साधनेत अचानक मेरुदंडातून विद्युतप्रवाहासारखी संवेदना जाणवली आहे? शरीर आपोआप हलणं, हातांना अनाहूत मुद्रा लागणं, डोळ्यांसमोर रंग किंवा प्रकाश दिसणं, किंवा ॐकार सहज बाहेर पडणं—या अनुभवांचा अर्थ काय असू शकतो?
प्रत्येक तीव्र अनुभव म्हणजे देवीचा संचार असतो का? की संचार, शक्तिस्पर्श, भावावेश आणि स्वयंस्फूर्त योगिक क्रिया यांच्यात काही सूक्ष्म फरक आहे?
वाचन वेळ: अंदाजे 10 मिनिटे

संचार, शक्तिस्पर्श, स्वप्न, दर्शन, मुद्रा, रंग आणि unexplained experiences
संत ज्ञानेश्वर माऊली, अभंग, ओवी आणि आधुनिक मानवी जीवनाशी त्यांचा खोल संबंध
ध्यान, चक्र, मंत्र, नवरात्री साधना आणि अंतर्मुख साधना
भावना, मन, self-awareness आणि emotional patterns
relationship psychology, emotional connection आणि conflicts
पुराण, उपनिषद, देवीतत्त्व आणि प्राचीन आध्यात्मिक ज्ञानाचा आजच्या जीवनाशी संबंध
मंदिरात, ध्यानात, स्वप्नात किंवा साधनेत आलेला एखादा गहन अनुभव कधी तुम्हाला विचारात पाडून गेला आहे का?
तुमचा अनुभव आमच्याशी शेअर करा. निवडक प्रश्न आणि अनुभवांवर भविष्यातील QRR Journal लेखांमधून सखोल चिंतन केलं जाऊ शकतं.
अध्यात्म, मानवी चेतना, भावनिक बुद्धिमत्ता आणि अंतर्मुख परिवर्तन यांच्या संगमातून जीवनातील खोल प्रश्नांचा शोध घेणारी साधक आणि मार्गदर्शक. Connect. Heal. Radiate.

Every article is an invitation to think differently, understand more deeply, and live more consciously.
QUANTUM REIKI RADIANCE
Mumbai
Copyright © 2026 QRR - All Rights Reserved.
QRR कारण समजलं... की परिवर्तन सुरू होतं.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.